आपल्याला संविधानाने दिलेला हक्क जरूर बजवावा : मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/05/2024 11:15 AM

*४४ सांगली लोकसभा मतदारसंघात दिनांक ७ मे २०२४ रोजी लोकसभेची निवडणूक पार पडत असून,या दिवशी जिल्ह्यातील सर्वच मतदारांनी आपापल्या मतदान केंद्रावर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान जाऊन,आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार व हक्क बजावावा असं आवाहन  आम्ही लोकहित मंचच्या वतीने करत आहोत*.

 मनोज भिसे
     अध्यक्ष,लोकहित मंच सांगली

Share

Other News

ताज्या बातम्या