ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*शैलेश पोटूवार यांची पोलिस मिञ युवा महासंघ पत्रकार विभाग जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 9/27/2021 7:25:00 PM

देसाईगंज
  येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एकता न्यूज-24 चे मुख्य उपसंपादक शैलेश पोटूवार यांची  त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक,आरोग्य व क्रिडा क्षेत्रात संघर्षाची धडपड पाहून पत्रकार विभाग गडचिरोली जिल्हाध्यक्ष    पोलीस मिञ युवा महासंघ  गडचिरोली जिल्ह्या मधे नियुक्ती करण्यात आली
     ही नियुक्ती पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक नितीन जयस्वाल,   संस्थापक सचिव ॲड. गजानन मांटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पोलीस मित्र महासंघ महाराष्ट्र राज्य नम्रता थाडा  महाराष्ट्र प्रदेश सचिव मनोज ढोरे यांनी केली असुन त्यांना नुकतेच तसे नियुक्ती पञ देण्यात आले आहे. 
     आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिस प्रशासन व परिवार यांच्यावर विविध प्रकारे होत असलेले अन्याय तसेच सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी सहकार्य करुन न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस मिञ युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांचेकडुन गडचिरोली जिल्हा  पत्रकार विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
     दरम्यान पुढील काळात संविधानाचे व महासंघाचे निस्वार्थीपणे समर्पित भावनेने वरिष्ठांच्या आदेशाचे व त्यांच्या शब्दांचे पालन करून समितीच्या ध्येय धोरणात कुठेही बाधा येईल,असे कुठलेही कृत्य करणार नसल्याच्या अटिवर नियुक्ती करण्यात आली
      त्यांच्या या नियुक्तीबद्दल  मनोज तलमले जिल्हा अध्यक्ष पोलीस मित्र युवा महासंघ गडचिरोली,रवींद्र रणदिवे,मिलिंद सपाटे,ओम प्रकाश शर्मा. इलियास खान,  कुलदीप  सोंनकुसरे जिल्हा कार्याध्यक्ष पोलीस मित्र युवा महासंघ गडचिरोली नितेश पाटील उपजिल्हाध्यक्ष पोलीस मित्र युवा महासंघ अन्नु साधवानी, भरत दहलानी सहसचिव पोलीस मित्र युवा महासंघ गडचिरोली . रश्मीताई पगाडे जिल्हा संघटिका पोलीस मित्र युवा महासंघ गडचिरोली अशोक निमसरकार चामोर्शी, राहुल कुकुडकर आष्टी,प्रवीण डोंगरे अहेरी,पुरुषोत्तम वघारे कोरची दानिश सय्यद . बबलू भाई. फैजान भाई पटेल. बाबू भाई कुरेशी.फिरोज लालानी. शाम ठवकर.खुशाल  सोडवले . रमेश देवगिरीकर गोपाल कोलते .कमलेश शेंडे केतन राऊत रवी भिलकर संजय बोरकर कपिल बागडे संजय कोचे मनीष करंबे नकुल नाकाडे तसेच सर्व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Share

Other News