शासकीय, निमशासकीय , मॉल , हॉस्पीटल, पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहे जेष्ठ नागरिक व माहिलांसाठी खुले करण्याची नागरिक जागृती मंचची मागणी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/10/2021 1:08 PM

 
   सा मि कु महानगरपालिका क्षेत्रात महिला व जेष्ठ नागरिकांना स्वछता गृह बाबतीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 
    त्यासाठी शहरातील शासकीय निम शासकीय कार्यालये, मॉल, हॉस्पिटल, हॉटेल या ठिकाणी स्वच्छता गृह उपलब्ध आहेत अश्या आशयाचे बोर्ड लावणे अनिर्वार्य करावे ह्या बाबत मा आयुक्त, मा जिल्हाधिकारीमा जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. 

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच,सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या