नागराज कॉलनीतील श्री नागराज मंदिराच्या सभामंडपासाठी २५ लक्ष रू निधी मंजुर...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/01/2022 8:36 AM



    नागराज कॉलनीवासीयांचे श्रद्धास्थान
श्री नागराज मंदिराच्या सभामंडप बांधकामासाठी मा.ना. श्री जयंतराव पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिके तर्फे
२५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला. या कामाचा शुभारंभ सोमवार दिनांक १७-०१-२०२२ रोजी संपन्न झाला या वेळी राष्ट्रवादी शहर जिल्हा अध्यक्ष मा.श्री संजय बजाज साहेब ,राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष मा. श्री राहुलदादा  पवार ,माजी महापौर मा . सुरेश आण्णा पाटील , माजी महापौर सौ .गीता सुतार मॅडम ,प्रा .सौ .अर्चना दिग्विजय सूर्यवंशी ,नगरसेवक मा .हरिदास पाटील ,मा .नगरसेवक सुरेश बंडगर ,भीमराव माने , ऍड . अमित शिंदे आदी मान्यवर व स्थानिक  नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या