ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

वार्ड २ , शिवशक्तिनगर व संगम कॉलनीतील २० वर्ष दुर्लंक्षित रोडचे मुरुमीकरण पूर्ण...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 5/20/2022 11:44:20 AM


वॉ र्ड क्र.2 मधील शिवशक्तीनगर व संगम कॉलनी येथील 20 वर्षे दुर्लक्षित असलेले रस्ता मुरमिकरणाचे काम पूर्ण झाले...
      पावसाळ्यात नागरिकांना ये - जा करण्याकरिता खूप त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन नगरसेवक मा. प्रकाश ढंग (मामा) यांनी आ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून रस्ता मुरमिकरण करण्यात आले.. या झालेल्या कामामुळे भागातील नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

Share

Other News