परंडा तहसीलची धडाकेबाज कारवाई

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 30/06/2022 1:00 PM


*परंडा तहसीलची धडाकेबाज कारवाई तहसील कार्यालय येथे माहिती मिळतात घटनास्थळी* *पतक दाखल* दि.29/06/2022 रोजी दुपारी 12:40 वाजण्याच्या सुमारास भोत्रा ते रोसा रस्त्यावर अवैध उत्खनन करुन वाहतुक करणारा चैतन्य पांडूरंग शेळके रा.भोत्रा यांच्या मालकीचा ट्रक्टर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा 1 605 डी आय कंपनीचा नंबर MH 42 Y4628 ट्रॉलीसह पाठलाग करुन पकडून तहसिल कार्यालय परंडा येथे लावण्यात आला.पथकात नायब तहसिलदार सुजित वाबळे, मंडळ अधिकारी डी टी  पवार, तलाठी चंद्रकांत कसाब, विकास नागटिळक, महेश मुकदम, महादेव कांबळे व चालक जिवन बनसोडे हे होते

Share

Other News

ताज्या बातम्या