ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*वसंतराव नाईक यांना जिल्हा प्रशासनाकडून जयंतीनिमित्त अभिवादन*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 7/1/2022 8:20:19 PM

गडचिरोली, दि.01: महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
       यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली कुमार आशिर्वाद, अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी  समाधान शेंडगे, जिल्हा माहिती अधिकारी, सचिन अडसूळ, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
****

Share

Other News