बम-बम भोलेच्या गजरात देवळालीतील अमरनाथ यात्रेला पहिला भावीकांचा जत्था रवाना.

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 02/07/2022 7:57 AM

बम-बम भोलेच्या गजरात देवळालीतील अमरनाथ यात्रेला पहिला भावीकांचा जत्था रवाना. प्रतिनिधी l देवळाली कँम्प- बम-बम भोले, जय बाबा बरफानी, भारत माता कि जयच्या गजरात देवळालीतून ३० भावीक अमरनाथ यात्रेकरु रेल्वेने रवाना झाले. उपस्थितांनी यात्रेकरूंना शुभेच्छा देऊन मार्गस्थ केले. येथील देवळाली -नाशिकरोड रेल्वे स्टेशन वरून रेल्वे द्वारे अमरनाथ यात्रेचे आयोजक सतिश कांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेचा शुभाऱंभ झाला.  यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित होते.   जम्मु नंतर बालटाल मार्गे १५ दिवसांचा यात्रेकरूंचा प्रवास असेल. यात्रा आयोजनाचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. आपली नितांत श्रद्धा भोले बाबा वर दर्शनास बाबा दर वर्षी बोलावतात अशी भावनाव्यक्त केली . यात्रेकारुनी .बोले बाबाच्या दर्शनासाठी अनेक परीक्षांना सामोरे जावे लागतेभक्तिभावाने व लष्करी जवानांच्या संरक्षनात   जणू भोले बाबाच आपलेरक्षणास उभे आहे . बाबांच्या जयघोषात व लष्करी जावांना पाहताच रक्त ,भारत माता कि जय , घोषात भक्ती बरोबर देश प्रेम हि जागे होता अशी भावना एकनाथ मेढे,सतीश कांडेकर,सुधीर मुकणे ,अरुण चंद्रात्रे, उद्धव कासार,चंद्रभान पुंडे, यांनी व्यक्त केली. 

Share

Other News

ताज्या बातम्या