भगूरला जागतिक आदिवासी दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 13/08/2022 11:45 AM

भगूरला जागतिक आदिवासी दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न 

दि. ९ आँगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त भगूर नाशिक येथे आदिवासी समाज उत्सव समिती भगूर ता.जि.नाशिक बिरसा ब्रिगेड मातृशक्ती नाशिक महिला पदाधिकारी यांच्या यांनी भगूर नगरी मध्ये ९ आँगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला गावदेवी तारफा नृत्य सादर करण्यात आले पथकाचे पुजन माजी पोलिस उपअधीक्षक रमेश पवार, पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, पुष्पा रमेश पवार, बिपिन तडवी बांधकाम व्यावसायिक, आदिवासी समाज ऊत्सव समिती भगूर अध्यक्ष संजय घोरपड़े, बिरसा ब्रिगेड मातृशक्ती नाशिक प्रमुख संगिता पिंपळे , बोरखिंड उपसरपंच विक्रम कवटे, महेश सारुक्ते, दिनकर दोंदे, विनोद लोखंडे, संदेश घोरपडे,
संजय भांगरे, संजय घरोपडे  यांनी  केले मराठी मुलाची शाळा जिल्हा परिषद भगूर येथून रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक भगूर येथील स्टेज वर १०/१२वी गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला, सेवा पूर्ती सत्कार करण्यात आला, तसेच रमेश यांनी समजाचे काम संस्कृती परंपरा जोपासण्याचे काम समजाभांधव करत असल्याचे त्यांनी सांगितले  देण्यात, आदिवासी बांधवांच्या उपस्तीत  9 ऑगस्ट 2022 जागतिक आदिवासी दिवस  यशस्वी रित्या पार पडला ,रॅली दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता सर्व समाज बांधवांनी चांगलं सहकार्य केले.तसेच पोलीस प्रशासनाने सुद्धा चांगले सहकार्य केले त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सूत्र सचन संतोष पिंपळे सर यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या