*आयटीआय, कुरखेडा मार्फत अल्पसंख्याक समाजातील महिला व युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 30/09/2022 6:58 PM

गडचिरोली, दि.30 :अल्पसंख्याक समाजातील महिला व युवकांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे अल्पमुदतीचे प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सुचना संचालनालय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मुंबई यांचेमार्फत प्राप्त असून त्याअनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुरखेडा येथे Electrician Domestic Solution & Self Employed Tailor  अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यास अल्पसंख्याक समाजातील युवक व युवतींना तातडीने संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या प्राचार्या सौ.एन.डी.पिसे यांनी केलेले आहे. 
****

Share

Other News

ताज्या बातम्या