शहिदांना पायात चप्पल घालून अभिवादन करणाऱ्या राज्यपालांची हकालपटटी करा : चंदनदादा चव्हाण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/11/2022 1:26 PM



26/11 च्या हल्ल्यात शाहिद झालेल्याना पायात चप्पल घालून राज्यपाल कोषारी याने अभिवादन करून पुन्हा महाराष्ट्र वाशियांचा घोर अपमान केला आहे. सरकारने आता बघ्याची भूमिका न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल करून महाराष्ट्र द्वेष्टा म्हणून हकालपट्टी करावी. या घटनेचा जाहीर निषेध - चंदनदादा चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, शिवसेना गुंठेवारी विकास समिती  यांनी केला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या