कुपवाडचा सुपुत्र , अभिमान सुरज व्हनकडे यांचा नगरसेवक गजानन मगदुम यांनी केला सत्कार...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/11/2022 10:46 AM



आपल्या कुपवाडमधील कु. सुरज महादेव व्हनकडे याने  MPSC परीक्षेत महाराष्ट्र राज्यात SC विभागामध्ये चौथा क्रमांक पटकावत राज्य करनिरीक्षक व मंत्रालयीन कक्ष कक्षाधिकारीपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन केल्याबद्दल त्याचा नगरसेवक गजानन भाऊ मगदुम यानच्यावतीने सत्कार करण्यात आला 💐💐🎉🎉🥇🏆

यावेळी नगरसेवक गजानन मगदूम मित्रपरिवार, शिवप्रेमी मंडळाचे अध्यक्ष व मित्रपरिवार उपस्थित होते..!!

Share

Other News

ताज्या बातम्या