गाडी क्र.09537 वास्को डि गामा ओखा साप्ताहीक स्पेशल एक्सप्रेस ओखा येथुन २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता निघेल व ३० मार्च रोजी सकाळी ८ वाजता वास्को डि गामा येथे पोहचेल.व परतीच्या प्रवासाकरिता गाडी क्र.09538 वास्को ओखा एक्सप्रेस ३० मार्च रोजी दुपारी १वाजुन ३० मिनिटांनी निघेल.
हि गाडी ओखा ते वास्को २८ मार्च,०४,११,१८,२५ एप्रिल,०२,०९,१६,२३,३० मे ०६,१३,२०,२७ जुन अश्या १४ फेर्या करेल व वास्को ते ओखा ३० मार्च ०६,१३,२०,२७ एप्रिल ०४,११,१८,२५ मे ०१,०८,१५,२२,२९ जुन अश्या १४ फेर्या करेल.हि गाडी मडगाव,लोंढा,बेळगाव,मिरज,सातारा,पुणे,लोणावळा,कल्याण,कामन रोड,वसई रोड,वापी,सुरत,भरुच,बडोदा,नादीद,अहमदाबाद,राजकोट,द्वारका,या स्थानकावर थांबेल.
ओखा वास्को एक्सप्रेस मिरज स्थानकावर प्रत्येक बुधवारी रात्री ११ वाजुन ३५ मिनिटांनी येईल.व वास्को ओखा एक्सप्रेस मिरज स्थानकावर प्रत्येक गुरुवारी रात्री १० वाजता येईल.
गाडी क्र.09579 राजकोट हुबळी एक्सप्रेस ३० मार्च रोजी राजकोट येथुन रात्री ८ वाजता निघेल व हुबळी येथे ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजुन ५० मिनिटांनी पोहचेल.व परतीच्या प्रवासाकरिता ३१ मार्च रोजी गाडी क्र.09580 हुबळी राजकोट एक्सप्रेस पहाटे ०५ वाजुन ४० मिनिटांनी निघेल.
हि गाडी राजकोट ते हुबळी ३० मार्च.०६,१३,२०,२७ एप्रिल. ०४,११,१८,२५ मे.०१,०८,१५,२२,२९ जुन.अश्या १४ फेर्या करतील.व हुबळी ते राजकोट ०१,०८,१५,२२,२९ एप्रिल.०६,१३,२०,२७ मे.०३,१०,१७,२४ जुन व ०१ जुलै अश्या १४ फेर्या करतील.
या गाडीस धारवाड,लोंढा,बेळगाव,मिरज,सातारा,पुणे,लोनावळा,पनवेल,वसई रोड,वापी,सुरत,बडोदा,आळंद,अहमदाबाद,सुरेंद्रनगर,वनकानेर या ठिकाणी थांबा असेल.
राजकोट हुबळी एक्सप्रेस मिरज स्थानकावर प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी ०६ वाजुन ५५ मिनिटांनी येईल.व हुबळी राजकोट एक्सप्रेस मिरज स्थानकावर प्रत्येक शनीवारी सकाळी १० वाजुन ३० मिनिटांनी येईल.
सदर स्पेशल एक्सप्रेस गाड्या ह्या पश्चिम रेल्वेकडुन चालवल्या जाणार असुन यास स्पेशल दर अकारणी असेल तरी प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा असे अवाहन रेल्वे प्रवासी सेनाचे कार्याध्यक्ष संदिप शिंदे यांनी केले.व या गाड्यांना प्रतिसाद चांगला मिळाल्यास या एक्सप्रेस कायमस्वरुपी करण्यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी सांगीतले.