देवेंद्र देविकार (गडचिरोली जिल्हा संपादक) :- पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेलेल्या ५ नगरसेवकांची घरवापसी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी झाला शिवसेनेत प्रवेश. यावेळी पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके देखील उपस्थित होते.