लोणंद शहरामध्ये चोपनवस्ती येथिल 6 वर्षाच्या बालिकेचा अहवाल कोरोना पाँझिटिव्ह आल्याने लोणंद करांची चिंता अधिक वाढली आहे, दि. 3 जुलै रोजी चोपनवस्ती येथिल एका पुरुषाचा अहवाल कोरोना पाँझिटिव्ह आला होता, व दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला, मृत व्यक्तीच्या सानिध्यात आल्याने त्या लहान मुलीचा अहवाल कोरोना पाँझिटिव्ह आला आहे, तरि नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लोणंद नगरपंचायत व प्रशासनाला सहकार्य करावे