*कोरोना विषाणू संसर्गाबाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 09/07/2020 10:02 PM

निखिल राखडे (गडचिरोली प्रतिनिधी) :- दि: ९ जुलै सायं ७.०० वा. पर्यंत आज जिल्ह्यात दोघे कोरोनामुक्त, यामध्ये धानोरा व अहेरी येथील प्रत्येकी एक-एकजण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. ▪️एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- १३९ (जिल्ह्याबाहेरील ९) ▪️आजचे पॉझिटिव्ह – १४ ▪️बरे होऊन डिस्चार्ज दिले -६५ ▪️एकूण मृत्यू - ०१ ▪️सध्या कोरोना ऍक्टीव्ह असलेले रुग्ण -७३(जिल्हयाबाहेरचे अति.९) ▪️निरीक्षणाखाली असलेले संभावित -१२३६ ▪️दवाखान्यात उपचारामध्ये -८२ ▪️आज संस्थात्मक विलगीकरणात असलेले- ११०६ ▪️आज तपासणीसाठी नमुने घेतले-२३७ ▪️एकुण नमुने तपासणी-८४६० ▪️दुबार नमुने घेतले - ५२९ ▪️ट्रु नॅट वरील नमुने -४५९ ▪️पैकी निगेटीव्ह-७९४८ ▪️नमुने तपासणी अहवाल येणे बाकी-५१२ ▪️ जिल्ह्यातील सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र- ८

Share

Other News

ताज्या बातम्या