उद्या पासुन सातारा जिल्ह्यातील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू राहतील,

  • Amol Thombare (Padali)
  • Upadted: 09/07/2020 10:22 PM

मा. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार उद्या पासून नविन नियम लागू केले आहेत, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे उद्या पासुन सातारा जिल्ह्यातील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू राहतील, तसेच सातारा जिल्ह्यात लग्नविधी कार्यक्रमांत जास्तीतजास्त 20 व्यक्तीं पर्यंत सामाजिक अंतर राखून परवानगी देण्यात आली असून या कार्यक्रमामध्ये जिल्ह्याबाहेरील वधू वर वधू वरांचे आई वडील सक्के बहिण भाऊ आज्जी आजोबा यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून या आदेशाचे पालन करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास व विरोध केल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मा. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे,

Share

Other News

ताज्या बातम्या