देशातील नावाजलेले वकील म्हणून ज्यांची ख्याती आहे असे ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम साहेब यांची राष्ट्रपती कोठ्यातून खासदार पदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे*.
ते आज सांगलीमध्ये आले असता त्यांचे लोकहित मंचच्या वतीने मी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे, उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील आणि रोहित दौंडे उपस्थित होते.