*#नामदार_विजयभाऊ_वडेट्टीवार यांनी #सिंदेवाही येथील अपंग मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबस आर्थिक मदत*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 24/09/2020 1:50 PM

#सिंदेवाही येथील अपंग व्यक्ती श्री शालीक मारोती बावणे रा. खाती मोहल्ला  प्रभाग ७ हे बऱ्याच दिवसा पासुन कॅन्सर  सारख्या दुर्दर आजाराने ग्रस्त होते त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने त्यांना योग्य उपचार मिळू शकला नाही त्यामुळे त्यांचे दिनांक २०/९/2020 रोजी देहावसान झाले, ही बाब  सिंदेवाही शहर कॉग्रेस अध्यक्ष माननिय सुनीलभाऊ उठ्ठलवार यांच्या लक्षात आली त्यांनी  ही बाब  चंद्रपुर जिल्हाचे पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री #नामदार_विजयभाऊ_वडेट्टीवार यांना ही बाब लक्षात आणून दिली आणि लगेचच त्यांनी मृत्यू व्यक्तीच्या  कुटुंबस आर्थिक मदत केली आणि ही मदत त्याच्या शोभाग्यवती प्रेमीला शालीक  बावणे यांना सुपूर्द करण्यात आली , या वेळी सिंदेवाही तालुका युवक अध्यक्ष  मयुर सुचक व सिंदेवाही नगरपंचायत चे गटनेते नरेंद्रजी भैसारे, रमेश बोरकर सर, महेश मंडलवर, प्रकाश सहारे जी, कैलास लोखंडे, प्रकाश लोखंडे, देवराव लोखंडे, गुडू लोखंडे, बंडू भरडकर यांची उपस्थिती.

Share

Other News

ताज्या बातम्या