स्व. मदनभाऊ पाटलांच्या ६१ व्या जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून आदरांजली

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/12/2020 8:09 PM


            


        महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे नेते स्व.मदनभाऊ पाटील यांच्या ६१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक दादा पाटील, श्रीमती जयश्रीताई पाटील, विशालदादा पाटील, शैलेजाभाभी पाटील, डॉ. जितेश कदम यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
 यावेळी विश्वासबापू पाटील, सौ सुनीता कदम, डॉ.मोनिका कदम, शंकरबापू पाटील, अरविंदभाऊ पाटील, मानसिंग बँकेचे चेअरमन जे के बापू जाधव, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. सिकंदर जमादार, मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिनकर पाटील,  बाजार समितीचे माजी सभापती खंडेराव जगताप, सुरेश शिंदे (जत), माजी महापौर किशोर जामदार, किशोर शहा, विजय धुळूबुळू, ज्येष्ठ नेते एन एस पाटील (नांद्रे), अमर पाटील, हाऊसिंग फायनान्स चे माजी संचालक सुभाष यादव, महावीर कागवाडे, विष्णूआण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, नगरसेवक संजय मेंढे, संतोष पाटील, मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, प्रकाश मुळके, मनोज सरगर, अमर निंबाळकर, अभिजीत भोसले, रोहिणी पाटील, महेश साळुंखे, मदीना बारूदवाले, रवींद्र वळवडे, संजय कांबळे, माजी नगरसेवक पद्माकर जगदाळे, प्रशांत पाटील, बसवेश्वर सातपुते, दिलीप पाटील, अजित सूर्यवंशी, युनुस महात, प्रमोद सूर्यवंशी, मयुर पाटील, किशोर लाटणे, समीर मालगावे, आयुब बारगीर, अजित दोरकर, शेवंता वाघमारे, अभय शिरगुप्पे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कांबळे, मार्केट कमिटीचे संचालक वसंतराव गायकवाड, मुजीर जांभळीकर, जीवन पाटील, वसंतदादा दंत महाविद्यालयाचे सचिव भावेश शहा, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव आनंदराव पाटील, जे.के.दादा पवार, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, भिलवडी चे सरपंच विजय चोपडे, सलगर चे सरपंच तानाजी पाटील, पंचायत समिती सदस्य अनिल आमटवणे, सदाशिव खाडे (कवलापूर), सतीश कोरे मोहन पाटील, जितेंद्र कोळसे, महेश कोळी, चेतन पाटील, नितीन पाटील, राजेंद्र मुळीक, यशवंत माळी, अशोक मासाळे, आप्पा शिखरे, विष्णू आण्णा खरेदी विक्री संघाचे संचालक चंद्रकांत शेटे, उत्तम पाटील, उदय पाटील, जयराम पाटील, अशोक पाटील, बाबासो खाटीक, राजू ऐवळे, सुभाष मस्कर, गजानन गवळी, रमाकांत आवटी, सचिन वाडकर, तुकाराम घोरपडे, सचिन जाधव, नरेंद्र मोहिते, शशिकांत नागे, पुरुषोत्तम भिंगे, अयाज मुजावर, अरुण पळसुले, मौला वंटमुरे, नामदेव पठाडे, महाबळेश्वर चौगुले, राजेंद्र एडके, विजय आवळे, सचिन पाटील, उदय कदम, प्रवीण पाटील, आनंद शिंदे, सतीश हेरवाडे, सुरेश भोसले, अनिल डुबल, महावीर पाटील, सुधीर पाटील, एन एस यु आयचे अमित पारेकर, मदन भाऊ पाटील युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे, रत्नाकर नांगरे, अविनाश जाधव, प्रवीण निकम, चिंटू पवार, कय्युम पटवेगार, जीवन बाबर, जयराज बर्गे, तोफिक शिकलगार, हाजीतोफिक बिडीवाले, अमित लाळगे, अॕड. भाऊसाहेब पवार, अमोल झांबरे, महेश कर्णे, सोहेल बलबंड, तोफिक कोतवाल, सुजित लकडे, विजय दळवी, धनाजी खांडेकर, शहाजी सरगर, सुरज मुल्ला, शेखर पाटील, राहुल मोरे, अक्षय दोडमनी, महेश पाटील, मयूर बांगर, अवधूत गवळी, इरफान मुल्ला, विशाल पाटील प्रतिष्ठानचे हेमंत पाटील, समर कागवाडे, नितीन खोत, राजेंद्र निंबाळकर, रवींद्र खराडे, ज्ञानेश्वर पाटील, संकेत आलासे, भीमराव मिसाळ, नितीन भगत तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम संपल्यानंतर माधवनगर रोड वरील स्व. मदनभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण विभागात खालील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
१) मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने नगरसेवक संतोष पाटील यांनी ऑनलाइन इंटरनॅशनल ओपन चेस चंपियनशिप स्पर्धा आयोजित केल्या  आहेत. त्याचे प्रथम बक्षीस रुपये 55000/- इतके असून सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
२) सर्वोदय शिक्षण मंडळ संचलित ल.पा. पाटील विद्यालय सांगलीवाडी येथे श्री भावेश शहा यांचे माध्यमातून विद्यार्थी भोजन कक्ष उभारणीचा पायाभरणी समारंभ जयश्रीताई पाटील यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक डॉ. प्रताप पाटील, हाउसिंग फायनान्स चे संचालक सुभाष यादव, माजी महापौर किशोर शहा, सचिव आनंदराव पाटील, जेके दादा पवार तसेच सर्व संचालक त्याचप्रमाणे उदय पाटील, प्रवीण निकम, आय्याज मुजावर, शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. ३)अशोक राणावत यांचे वतीने महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय योजनांची माहिती असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
४) नगरसेवक अभिजीत भोसले यांच्यावतीने मिरज येथील बेघर महिला अनाथ आश्रम येथे साडी व गिझर वाटपाचा कार्यक्रम, तसेच त्यांच्या प्रभागातील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
५)बेडग, ता.मिरज येथे  श्री संभाजी पाटील यांचे राजे स्पोर्टस क्लब च्या वतीने ग्रामीण प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आले आहे.
६) माधवनगर रोड वरील स्व. मदनभाऊ पाटील रिक्षा स्टॉपचे उद्घाटन करण्यात आले.
७) बुधगाव युवा मंचाचे शेखर पाटील व पदाधिकारी यांचे वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या