'स्वच्छ भारत मिशन' मोहिमेत उत्कृष्ट कार्याबदद्ल 'आयुष' चा गौरव...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 23/01/2021 11:27 AM



    बालगंधर्व नाट्यगृह ,मिरज येथे आज झालेल्या कार्यक्रमात ,सांगली मिरज कुपवाड शहर  महानगरपालिका, स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अतंर्गत आयुष सेवाभावी संस्था यांना "स्वच्छ भारत मिशन" मोहिमेत उत्कृष्ट कार्याबद्दल,उप महापौर मा. श्री. आनंदा देवमाने यांच्या हस्ते गौरवण्यात आले.  हा सन्मान संपदा पाटील,शिल्पा कोपार्डे यांनी स्विकारला. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील, सभापती मा.श्री. पांडूरग कोरे, डॉ. विनोद परमशेट्टी, आरोग्य अधिकारी डॉ,रविंद्र ताटे आणि इतर मान्यवर  उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या