धानोरा :-
सिआरपिएफ 113 बटालियन कमांडर जी.डी. पंढरीनाथ यांनी कारोनाच्याच् महामारीच्या काळात आपले एक महिन्याचे वेतन प्रधानमंत्री रिलीफ फंड यामध्ये जमा केले होते त्याचाच आदर्श पुढे ठेवून 113 बटालियन डी कंपनीचे कमांडर रत्ना प्रसाद यांनी गोडलवाहि व आत्रपासच्या परिसरातिल गरीबांना व लहान मुलांना ब्लँकेट वाटप केले तसेच गोडलवाही येथील डी कंपनी। द्वारे गरजवंतसाठी एक हेल्प डेक्स बनविले गेलेले आहे याद्वारे वेळोवेळी गरजवंत लोकांसाठी नेहमी मदत करण्यासाठि तयार असतात.
शाखील पठाण (धानोरा प्रतिनिधी)
9420845274