ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

गुरुवर्य भिडे गुरुजींच्या हस्ते हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 1/23/2021 5:46:22 PM

*_23 जानेवारी 21 हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे 95 व्या जयंतीनिमित्त  व नेताजी सुभाष चंद्र बोस शिवसेना कार्यालय गणेश मार्केट जवळ सांगली येथे_*
*__शिवप्रतिष्ठानचे_संस्थापक आदरणीय गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले_*
 *_यावेळी बोलताना भिडे गुरुजी म्हणाले की सांगली मध्ये शिवसेनेच्या किमान 250 ते 300 शाखा असणे आवश्यक होते तसेच बाळासाहेबांनी तमाम हिंदुत्वावर काम करताना एक वेगळा आदर्श घालून दिला आहे बाबरी मशीद पाडली तेव्हा पाडणारे आमचे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे असे ठणकावून सांगणारे एकमेव बाळासाहेब ठाकरे होते तसेच या महाराष्ट्राला हवा आणि पाण्याची जशी गरज आहे तशी या तमाम महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे असे गुरुवर्य भिडे गुरुजी यांनी सांगितले 1 मे 2016 रोजी उद्धव साहेब ठाकरे यांना मी सांगलीत बोलावले होते ते या कारणासाठी की आपल्या सांगलीमध्ये शिवसेना जोरात वाढावी या उद्देशाने मी उद्धव साहेबांना सांगलीमध्ये कार्यक्रमानिमित्त बोलवले होते असे गुरुजी आणि उपस्थित शिवसैनिकांना सांगितले सांगलीत शिवसेना वाढावी हिंदुत्व वाढावा ही आपली प्रामाणिक भूमिका असल्याचे गुरुजी यांनी सांगितले तसेच सदरचा कार्यक्रम आटपून गुरुजी समवेत उपस्थित शिवसैनिक स्टेशन चौकातील बाळासाहेब ठाकरे चौकाच्या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभ करण्यास गेले सदरच्या जुन्या स्टेशन चौकास बाळासाहेब ठाकरे चौक नामकरण करण्यास रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळकर, अनिल शेटे, जितेंद्र शहा, महिला आघाडी सांगली शहर प्रमुख मानसी शहा, यांनी वेळोवेळी निवेदने व पाठपुरावा करून सदर चौकास बाळासाहेब ठाकरे नामकारण करून खूप मोठी भूमिका पार पाडली आहे सदरच्या चौकाचे नामकरण वेळेस रावसाहेब घेवारे, जितेंद्र शहा, अनिल शेटे, प्रभाकर कुरळकर, यांनी श्रीफळ वाढवला या चौकाला नामकरण करण्यास वरील शिवसैनिकांचे सिंहाचा वाटा आहे यावेळी उपस्थित रावसाहेब घेवारे प्रभाकर कुरळकर, अनिल शेटे, जितेंद्र शहा, प्रसाद रीसवडे, अतुल माने,मानसी शहा, प्रियांका साळी, अक्षय सुतार, आकाश पाटील, प्रकाश लवटे, स्नेहल पाटील, इत्यादी जुने शिवसैनिक उपस्थित होते_*

Share

Other News