ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*समाजवादी पक्षात देसाईगंज शहरातील विविध वार्डातुन नागरिकांचा प्रवेश*- तीन वार्डातून पक्षाची शाखा गठित*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/1/2021 6:53:21 PM

*देसाईगंज* -
                        समाजवादी पक्षाच्या वतीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात 1 आगस्ट पासून कार्यकर्ता जोडॊ अभीयानाची सुरुवात करण्यात आली आहें या पार्श्वभूमी वर आज देसाईगंज शहरातील विविध वार्डातून  नागरिकांनी स्वयमस्फुर्तीने समाजवादी पक्षात प्रवेश घेतला या वेळी देसाईगंज शहरातील जवाहर वार्ड -शिवाजी वार्ड आणि वडसा वार्ड येथील शाखा गठित करण्यात आली त्यात शिवाजी वार्ड या ठिकाणी शाखा अध्यक्ष पदावर - जब्बार रमजान शेख,उपाध्यक्ष पदावर अशोक पुंडलिक कुमरे तर शाखा सचिव पदावर मो रजा शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहें तर वडसा वार्ड या ठिकाणी शाखा अध्यक्ष पदावर इमरान पठाण तर शाखा उपाध्यक्ष पदावर ईर्शाद नवाजखा आणि शाखा सचिव पदावर अशफाक खान यांची नियुक्ती करण्यात आली आहें आणि जवाहर वार्ड या ठिकाणी शाखा अध्यक्ष पदावर जावेद इस्माईल खान आणि शाखा प्रसीधी प्रमुख पदावर अभिषेक दीपक देवस्कर आणि शाखा संघटक पदावर मिस्बाह अ वहिद शेख यांची निवळ करण्यात आली आहें या कार्यक्रमात जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या पदावर अतुल संजय मडावि यांची नियुक्ती करण्यात आली आहें सदर कार्यक्रमाला समाजवादी पक्षाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष इलियास खान, जिल्हा उपाध्यक्ष आमीर यासिणि देसाईगंज तालुका अध्यक्ष फैजाण पटेल, शहर अध्यक्ष नरेश वासनिक,उपाध्यक्ष दानिश सय्यद, प्रसीधी प्रमुख जीब्राइल शेख,कोषाध्यक्ष तवंगर कुरेशी, सचिव प्रितम जणबंधू,संघटक वसिम आघाडी,संघटक सचिव फैजाण खान आणि बहुसंख्य समाजवादी पक्षाचे सभासद उपस्थित होते...

Share

Other News