मतदान हा लोकशाही मधील मोठा उत्सव, सर्वानी मतदान करण्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांचे आवाहन...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/04/2024 3:10 PM

७ मे रोजी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन  केले--आयुक्त शुभम गुप्ता 

निर्भय ,मुक्त, शांततामय वातावरणात सर्वांनी ७ मे रोजी मतदान करण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी केले आहे, 

लोकशाही मधील मतदान हा मोठा उसत्व आहे सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे , महिला, दिव्याग , तृतीय पंथी ,वयोवृद्ध यांनी तसेच तरुण आणि तरूणी यांनी व नवं मतदार यांनी जरूर  मतदान करावे असे आवाहन यावेळी केले आहे, 

Share

Other News

ताज्या बातम्या