कुपवाड मेन रोड वहातुक व्यवस्था विस्कळीत, हातगाडी व्यवसाय करणाऱ्या बांधवांच्या सहकार्याची गरज : राजेंद्र पवार व्यापारी महासंघ

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/04/2024 11:44 AM

रस्त्याच्या दोन्ही बाजूला वर्षानुवर्षे हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी सहकार्याची भुमिका घेतली तर वहातुक सुरळीत होवू शकते. रस्ता पूर्ण होवूपर्यंत पर्यायी व्यवस्था करून होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेचा ठपका स्वतःवर न घेता सहकार्य करावे यासाठी पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासनाने पुढाकार घेऊन थोडीशी कठोर भुमिका घ्यावी.

Share

Other News

ताज्या बातम्या