केबीपीएस मध्ये रक्षक गुरुकुलच्या माध्यमातून शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/04/2024 12:44 PM

 कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल सांगली मध्ये रक्षक गुरूकुल च्या माध्यमातून दिनांक 12 ते 20 एप्रिल असे आठ दिवसीय शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण व स्वसंरक्षण शिबिर घेण्यात आले शिबिरामध्ये शंभरहून विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण देण्यात आले.....

गेली 10 दिवस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी रक्षक गुरुकुल यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले.. त्यांचे सादरीकरण तसेच गुरुकुलातील सर्व शिक्षकाचेही सादरीकरण झाले...... 

रक्षक गुरूकुल कुपवाड 
करन लवटे सर--8080822516
गणेश लवटे सर -- 9022939267
अनिकेत सुरवसे --8087737510
रक्षक गुरूकुल शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण कुपवाड

Share

Other News

ताज्या बातम्या