सांगली लोकसभेच्या निवडणुक रिंगणात तब्बल २० उमेदवार...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/04/2024 7:13 PM

अखेर सांगली लोकसभा निवडणुक रिंगणात २० उमेदवार रिंगणात आहेत, विशाल पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवत बंडाचा झेंडा फडकावला, 

त्यामुळे चंद्रहार पाटील, संजयकाका पाटील व अपक्ष विशाल पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या