आवाहन
माननीय आयुक्त श्री.शुभम गुप्ता साहेब यांनी आज महापालिकेच्या विस खांडेकर वाचनालय आणि अभ्यासिकेस भेट दिली. यावेळी येथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधत माहिती घेतली.
Share
ताज्या बातम्या