७ मे रोजी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले--आयुक्त शुभम गुप्ता
निर्भय ,मुक्त, शांततामय वातावरणात सर्वांनी ७ मे रोजी मतदान करण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी केले आहे,
लोकशाही मधील मतदान हा मोठा उसत्व आहे सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे , महिला, दिव्याग , तृतीय पंथी ,वयोवृद्ध यांनी तसेच तरुण आणि तरूणी यांनी व नवं मतदार यांनी जरूर मतदान करावे असे आवाहन यावेळी केले आहे,