2028 बिबट्याचे संख्येत भयानक वाढ

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 25/04/2024 10:15 AM

  इकड आड तिकड विहीर 
         बिबटया हा मांजराचे वंशातील प्राणी आहे, अयिशय चलाख, शरीर बांधणी मजबूत असते, पूर्वी जंगल होती, लोकाचा जंगलात वावर कमी होता, आज वाढती लोक संख्या ध्यानात घेता लोकांना रहिवाशी प्रयोजनासाठी जागा कमी पडायला लागली आणि लोकांनी जंगलाकडे आपला मोर्चा घेतला, एम आय डी सी कैमिकल कारखाने केमिस्ट्री कैमिकल कंपनया साखर कारखाने विविध लहान मोठे उधोग यासाठी जागा तयार करणेसाठी जंगल तोडली गेली आणि वनय जीवांचा रहीवास धोकयात आला, आणि जंगल तोडणी झाली, वनय जीवांचे जीवावर जीव जगतो हे गणित फेल गेल, लहान शहाकारी जीवांना मारुन मोठे मांसाहारी जीव जगतात, पण जंगल तोडणी झाली आणि सर्व वनय जीवांची जीवन शैली धोकयात आली,
                     आज आपणास रोज बातमी ऐकायला येत आहे, गवा, साप, बिबटे, आज शहरात गावात घुसायला सुरुवात झाली, शेळ्या , मेंढया, कोंबडी, महैस गाय, यांची पिलले यांची आपली भूक भागविणेसाठी वनय जीव हतया करायला लागले, आणि सर्व जनजीवन अडचणीत आले आहे, 
              आज काही ठीकाणी बिबटे शेतात कामासाठी गेलेले महिला पुरुष यांचेवर जिवघेणा हलला करत आहेत, लोकामधये आज भितीचे वातावरण निर्माण झाले आहे,
                 आज रोजच बातमी ऐकायला येत आहे, या गावात बिबटयाची चार पाच बच्चे सापडली, आणि वन विभाग अधिकारी यांनी तयांना अभय अरणय मध्ये सोडली पण तया बिबटे बच्चे यांना खायला काहीच नाही, मग हीच मोठी झालेवर पुनः हा गावातच येणार, आपण साध सोप गणित केलतर आज प्रयंत वन विभाग यांनी बिबटे याचा सर्वे करुन सुटसुटित आकडेवारी जाहीर केली नाही जर आकडेवारी जाहीर झाली तर वर्षा ला कीती बिबटे बच्चे होतील आणि आजचा आकडा 2024 ते 2028 या साला प्रयंत बिबटे यांची कुत्री , मांजरा प्रमाणे गावात फीरताना दिसतील मग यांना खाणेसाठी काय असणार आहे ही सर्व बिबटे जमात माणसांना फाडून खाणार मग लोकसंखया कमी होणेस मदत होणार आहे, 
           बिबट्या व दक्षिण अमेरिकेतील जॅग्वार यांच्या स्वरूपामधे बरेच साधर्म्य असले, तरी बिबट्या हा जॅग्वारपेक्षा आकारमानाने लहान असतो. जॅग्वारच्याही त्वचेवर गुच्छाकृति छप्पे असले तरी, त्याच्या छप्प्यांमधे काळे ठिपके असतात, तसे बिबट्याचा छप्प्यांमधे नसतात.
याच्या अंगावरील ठिपक्यांमुळे चित्ता या प्राण्याशी नेहमी लोक गफलत करतात. खरेतर बिबट्या व चित्ता हे दोन्ही मार्जार कुळातील असले तरी दोघांच्यात खूपच फरक आहे. भारतातून चित्ता हा प्राणी पूर्णपणे नामशेष झाला आहे, तर बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
चित्याचे ठिपके हे मुखत्वे भरीव असतात व बिबट्याचे ठिपके हे पोकळ असतात.
चित्याची शरीरयष्टी लांबसडक व अत्यंत वेगाने पळण्यास सक्षम असते तर बिबट्याची बहुधा मांजराप्रमाणेच भरीव असते.
बिबटे मनुष्यवस्तीजवळ रहाणे जास्त पसंत करतात व तेथील कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्यवस्तीत घुसण्याच्या शेकडो घटना घडतात. चित्ता मुख्यत्वे जंगलातच राहणे पसंत आहे,
             महाराष्ट्रात जे बिब्बा नावाचे झाड आढळते त्या झाडाच्या बियांमुळे माणसाच्या त्वचेवर पुरळ उठून ठिपके तयार होतात, यावरून मराठीत बिबट्या हे नाव पडले आहे.
                       बिबट्याचे पिल्लू
बिबटे चपळ शिकारी आहेत. त्यांचा जातकुळीतील इतर मार्जारांपेक्षा जरी ते आकारमानाने लहान असले तरी त्यांच्या मोठ्या कवटीमुळे त्यांना मोठ्या भक्ष्यांची शिकार करता येते. बिबट्यांच्या आकारमानामध्ये बरेच वैविध्य आढळते. दक्षिण अफ्रिकेतील, श्रीलंकेतील व तुर्कस्थानातील बिबट्यांचे वजन ९० किलोपर्यंत असते, तर मध्यपूर्व वाळवंटी भागातील बिबट्यांचे वजन २० किलो पर्यंत असते. भक्ष्याच्या उपलब्धतेवर व दर्जावर अवलंबून असल्याचे मानले जाते.बिबट्यांच्या ठिपक्यांमधे देखील विविधता असते. त्यांचा पिवळ्या त्वचेमधे प्रदेशानुसार छटा असतात. पर्जन्यवनातील बिबट्यांची त्वचा गडद सोनेरी रंगाकडे झुकणारी असते, तर वाळवंटी भागातील बिबट्यांची त्वचा काहीशी फिकट असते; थंड प्रदेशांमधे थोडी करडी असते.
              काळा बिबट्या
काळा बिबट्या ही बिबट्याची वेगळी जात नसते. कालिकण (मेलॅनीन) हे त्वचेतील रंगद्रव्य (पिगमेंट) जास्त प्रमाणात तयार झाल्यामुळे हे बिबटे काळे दिसतात, तर पांढऱ्या वाघाचा पांढरा रंग कालिकणाच्या अभावामुळे असतो. काळ्या बिबट्यांची त्वचा जवळून पाहिली असता, नेहमीचे ठिपके दिसतात.
काळे बिबटे हे दाट जंगलांमधे जास्त असतात. तिथे त्यांना त्यांच्या रंगाचा फायदा होतो असे मानले जाते. भारतात काळे बिबटे प्रामुख्याने दक्षिणेकडील दाट जंगलात, आसाममध्ये व नेपाळमध्ये आढळतात. आफ्रिकेमधे ते माउंट केन्याच्या जंगलांमध्ये आहेत.
        खाद मार्जारांपेक्षा बिबट्यांच्या खाद्यामधे जास्त वैविध्य असते व प्रांताप्रमाणे बिबट्यांच्या खाद्यामधे बदल होतो. सर्व प्रांतातील बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. पण ते माकडे, उंदरांसारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीहीद्धा खातात.
बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो. मात्र त्याला त्याच्या लहान आकारमानामुळे फार मोठी शिकार करणे शक्य होत नाही, उदा. मोठे सांबर किंवा नर नीलगाय. अशा भक्ष्यांची तो सहजासहजी शिकार करत नाही. वाघ किंवा इतर मोठ्या मार्जारांच्या तुलनेत तो कुठल्याही वातावरणात सहज सामावून घेतो, अगदी गावांशेजारी सुद्धा. अशा ठिकाणी राहणारे बिबटे, बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर गुजराण करतात[२]. रशियामध्ये ते सायबेरियाई रो हरीण, सीका हरीण, एल्क अशा प्राण्यांची शिकार करतात.आफ्रिकेमध्ये ते मध्यम आकाराच्या कुरंगांची (ॲन्टिलोप्सची) शिकार करतात."
          बिबट्यांचे मुख्य खाद्य म्हणजे खूर असलेले प्राणी. पण ते माकडे, उंदरांसारखे कृंतक प्राणी, सरीसृप (सरपटणारे प्राणी), उभयचर, पक्षी व किडेदेखील खातात. कधीकधी ते कोल्ह्यासारखे इतर लहान शिकारी प्राणीहीद्धा खातात. बिबट्या भारतात चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा व वानर यांची शिकार करतो.बिबट्यांची नरभक्षी होण्याची शक्यता अगदीच कमी असते. बिबट्या शिकार करत असताना, माणसांची शिकार करणं ही त्यांची प्राथमिकता नसते. पण, त्यांना धोका वाटलं तर मात्र बिबटे माणसावर हल्ला करू शकतात.म्हशी बकऱ्या इत्यादी पाळीव प्राणी असतील तर त्या जनावरांसाठी जाळीचे कुंपण करावे आणि लाईटची व्यवस्था करावी कारण जाळीचे कुंपण असल्याकारणाने बिबट्या त्या जनावरांवर हल्ला करणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे उजेड असल्या कारणाने सुद्धा तो तिथे येणार नाही कारण जे नर भक्षक प्राणी आहेत किंवा मांसाहारी प्राणी आहेत
बिबट्या किती मजबूत आहे? मांजरीच्या पाच मोठ्या प्रजातींपैकी (सिंह, वाघ, जग्वार, बिबट्या आणि हिम तेंदुए) सर्वात लहान असूनही बिबट्या हा पाउंड-फॉर-पाऊंड सर्वात मजबूत आहे. खरं तर, वाढलेला बिबट्या एका झाडावर सुमारे 100 किलो वजन उचलू शकतो
बिबट्या विविध आहारासह अत्यंत अनुकूल आहेत. ते निशाचर शिकारी आहेत ज्यात शिकार करण्याची आणि त्यांची शिकार झाडांमध्ये नेण्याची क्षमता आहे . झाडाच्या छतच्या आत, बिबट्याचे ठिपके असलेले कोट छद्म आवरण देतात आणि भक्षक आणि त्यांची शिकार चोरू इच्छिणाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात
बिबट्याशी सामना झाल्यास अजिबात पळून जाऊ नये. जर बिबट्या तुमच्यापासून दूर असेल, तर शांतपणे उभे रहा, दोन्ही हात वर करा आणि हळूहळू तिथून मागे हटण्याचा प्रयत्न करा. जर बिबट्या खूपच जवळ असेल तर दोन्ही हात वर करून, जोरजोरात ओरडत मागे हटण्याचा प्रयत्न केला तरी बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता कमी होत असते."
        बिबट्या तुम्हाला एकटे सोडत नसेल किंवा जवळ येत असेल तर, स्वत: ला धोकादायक दिसण्याचा प्रयत्न करा. ओरडून, ओरडून किंवा टाळ्या वाजवून मोठा आवाज करा. डोक्यावर हात फिरवून आणि सरळ उभे राहून स्वतःला मोठे दिसण्याचा प्रयत्न करा.
परिसरामध्ये जर बिबट्या वाघ इत्यादी मांसाहारी प्राणी असतील तर शक्यतो रात्रीच्या वेळेला बाहेर पडू नये आणि काही  कारणास्तव बाहेर जाण्याची गरज पडली तर हातामध्ये काहीतरी उजाडाचे साधन ठेवा उजेडाला तो घाबरतो काही ठिकाणी लोक आग लावून मशाल सुद्धा हाती घेतात आगीला सुद्धा हे प्राणी घाबरतात .
.तुम्हाला जर  बिबट्याअसल्याची चाहूल लागली तर तुम्ही आवाज करत जाऊ शकता कारण आवाजाला हे प्राणी घाबरतात.
  तसेच तुम्हाला शेतामध्ये जाताना किंवा बिबट्या वाघ हे प्राणी असलेल्या ठिकाणाहून जायचे असल्यास हातामध्ये काहीतरी वस्तू नेहमी ठेवावी जसे की एखादी लांब काठी  कुऱ्हाड इत्यादी जेणेकरून  वेळ प्रसंगी तुम्ही त्याला पळवून लावू शकता आणि काठेजवळ असल्याच्या नंतर तिला एखादा कपडा बांधून आग लावून सुद्धा त्याला पळवू शकता.
झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो तुम्ही बघितले असेल वाघ चिता  बिबट्या इत्यादी  मांसाहारी प्राणी आहेत ते सहजरीत्या झाडांवर चढून शिकार करतात त्यामुळे तुम्ही झाडावर चढण्याचा प्रयत्न करू नका जमिनीवरती उभे राहूनच त्याचा सामना करण्याचा प्रयत्न करा .
जोरात  आवाज करा बऱ्याच ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्यानंतर शेतकरी असो किंवा महिला असो यांनी जेव्हा मोठ्याने आरडा ओरड केली तेव्हा बिबट्या पळून गेल्याच्या बऱ्याच घटना ऐकण्यात आहेत.
    ‌।        राज्यघटनेची सातवी अनुसूची विविध विषयांच्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये जबाबदाऱ्यांचे विभाजन करते. जंगले आणि वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण समवर्ती यादीत येते, याचा अर्थ केंद्र आणि राज्य सरकारांना या क्षेत्रांवर शासन करण्याचा अधिकार आहे.कायद्याने धोक्यात आलेल्या प्रजातींच्या शिकारीवर बंदी घातली आहे . कायद्यातील तरतुदींनुसार अनुसूचित जनावरांची खरेदी-विक्री करण्यास मनाई आहे. या कायद्यात काही वन्यजीव प्रजातींच्या विक्री, हस्तांतरण आणि ताब्यात घेण्यासाठी परवान्यांची तरतूद आहे. यात वन्यजीव अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने इ. स्थापन करण्याची तरतूद आहे.
1972 च्या वन्यजीव संरक्षण कायद्यात सहा वेळापत्रके आहेत. 42व्या दुरुस्ती कायदा, 1976 द्वारे जंगले आणि वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण राज्यातून समवर्ती सूचीमध्ये हस्तांतरित करण्यात आले. या कायद्यापूर्वी भारतात फक्त पाच मान्यताप्राप्त राष्ट्रीय उद्याने आहेत. 2021 पर्यंत, भारतात 104 राष्ट्रीय उद्याने आहेत.
कलम 35 - क्षेत्रांना अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने म्हणून घोषित करण्याचा केंद्र सरकारचा अधिकार : हे कलम केंद्र सरकारला कोणतेही क्षेत्र, मग ते अभयारण्यातील असो वा नसो, अभयारण्य किंवा वन्यजीवांचे चांगले संरक्षण आणि संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्याचा अधिकार देते. आणि त्यांचे निवासस्थान, कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय जंगलात वाढणारे किंवा जगणारे प्राणी वन्यजीव म्हणून ओळखले जातात. वन्यजीवांचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे: वन्यजीव अन्नसाखळी सुरळीत ठेवण्यास आणि त्याद्वारे पर्यावरणीय स्थिरता राखण्यास मदत करतात. हे विविध नैसर्गिक प्रक्रियांची स्थिरता राखण्यास देखील मदत करते.कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय जंगलात वाढणारे किंवा जगणारे प्राणी वन्यजीव म्हणून ओळखले जातात. वन्यजीवांचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे: वन्यजीव अन्नसाखळी सुरळीत ठेवण्यास आणि त्याद्वारे पर्यावरणीय स्थिरता राखण्यास मदत करतात. हे विविध नैसर्गिक प्रक्रियांची स्थिरता राखण्यास देखील मदत करते.
           देशातील वन्यजीवांचे प्रभावीपणे संरक्षण करण्याच्या उद्देशाने आणि वन्यजीव आणि त्यापासून बनवलेल्या वन्यजीवांची शिकार, तस्करी आणि अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने वन्यजीव (संरक्षण) कायदा 1972 लागू केला.
प्राण्यांची शिकार आणि शिकार करण्यावर बंदी घातली आणि त्यांच्या अधिवासांना कायदेशीर संरक्षण दिले . 3. केंद्र आणि राज्य सरकारने जंगले आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी अनेक वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने स्थापन केली आहेत.
वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे जो वनस्पती आणि प्राणी प्रजातींच्या संरक्षणासाठी लागू करण्यात आला आहे. 1972 पूर्वी, भारतात फक्त पाच नियुक्त राष्ट्रीय उद्याने होती . इतर सुधारणांपैकी, कायद्याने अनुसूचित संरक्षित वनस्पती स्थापन केली आणि विशिष्ट प्राण्यांच्या प्रजातींची शिकार करणे किंवा या प्रजातींची कापणी करणे हे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ठरले. या कायद्यात वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्या संरक्षणाची तरतूद आहे; आणि त्याच्याशी संबंधित किंवा त्याच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींसाठी. त्याचा विस्तार संपूर्ण भारतापर्यंत आहे."
****वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 1982 23 1982
*** वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 1986 २८ 1986
***वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 1991 ४४ 1991
***वन्यजीव (संरक्षण सुधारणा कायदा, 1993 २६ 1993
***वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 2002 16 2003
***वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 2006 39 2006
***वन्यजीव (संरक्षण) दुरुस्ती विधेयक, २०१३ 2013
***वन्यजीव (संरक्षण) दुरुस्ती विधेयक, २०२१ 2021
***वन्यजीव (संरक्षण) सुधारणा कायदा, 2022 १८ 2022
वन्यजीव कायदा 1976 हा आयर्लंड प्रजासत्ताकमधील विशिष्ट वन्यजीव (खेळासह) आणि वनस्पतींचे संरक्षण करणारा  चा कायदा आहे . वन्यजीव (सुधारणा) कायदा 2000 सह, आयर्लंडमधील वन्यजीव प्रजाती आणि अधिवास यांच्या संरक्षणासाठी हा प्रमुख राष्ट्रीय कायदा आहे ."
             एका बाजूला जंगली प्राणी हललयात मयत झालेस लाखो रुपये नुकसान भरपाई शासन देत आहे, जखमी झालेवर, अपंग झालेस विविध लाभ शासन देत आहे, पण जर एकादया व्यक्ति ने जंगलीइ जनावर मारले तर तयावर गुनहा दाखल करत आहे, मग लोकांनी जगायच कस हा मोठा प्रश्न उभा राहीला आहे, 
       खरोखरच लोक संख्या कमी करणे हा शासनाचा उद्देश्य नसेल अस आपण महणू शकत नाही, एका बाजूला गिधाड बचाव ही संकल्पना आणि तयासाठी लाखो रुपये अनुदान शासन देत आहे, महणजे लोकांना दहन करणेस येणारा खर्च कमी होणार आहे कारण मयत व्यक्ति चे शरीर हे गावाबाहेर टाकल जाईल गिधाड तया शरीरा वरील पूर्ण मांस खातील आणि ऩतर नुसती हाड बाकी राहतील यापासून सुधदा काही तरी तयार केल जाईल महणजे शासन जे काय करतय तया मागे काहीना काही धोरण आहे हे शंभर टकके,
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियम ईसलामपूर
रुगण हकक व अधिकार समिती सांगली जिलहा
रेशन अधिनियम कायदा 2013रक्षक समिती सांगली जिलहा
माहीती अधिकार नियोजन समिती सांगली जिलहा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंढे 9890825859

Share

Other News

ताज्या बातम्या