तळपत्या उन्हात कुपवाडकरांचे हाल, रस्त्याचे काम संथगतीने, वहातुकीची कोंडी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/04/2024 2:29 PM

कुपवाडमधील रस्त्याचे काम कासवगतीने सुरू आहे. सदर कामाच्या निविदेच्या बोर्डाचा पत्ता नाही. ऐन उन्हात लोकांना वहातुकीच्या कोंडीस तोंड द्यावे लागत आहे.
  कोण वाली आहे की नाही असा सामान्यांना प्रश्न पडला आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या