विध्युत घोटाळ्या संबंधी लोकायुक्त कार्यालय मुंबईत सुनावणी, एस आय टी गठीत....

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/05/2024 1:14 PM

आज लोकायुक्त कार्यालय मुंबई येथे विद्युत घोटाळ्या संदर्भात सुनावणी झाली 
मागच्या सुनावणीच्या वेळी नऊ मे 2024 रोजी एसआयटी चा रिपोर्ट घेऊन फायनल आदेश होणार होते मात्र गेल्या तीन-चार महिन्यात एसआयटी स्थापन करण्यासाठी वेळ काढून पणा झाला आणि आज सुनावणीवेळी खालील एसआयटी नेमणूक करण्यात आलेली आहे.
सदर सुनावणी वेळी आम्ही माननीय लोकायुक्त यांना विनंती केली सदर एसआयटीसाठी कालमर्यादा निषेध करण्यात यावी मात्र अशा बाबतीत कार्यमर्यादेचा आदेश आम्ही देऊ शकत नाही असे सांगितलेआज लोकायुक्त कार्यालय मुंबई येथे विद्युत घोटाळ्या संदर्भात सुनावणी झाली 
मागच्या सुनावणीच्या वेळी नऊ मे 2024 रोजी एसआयटी चा रिपोर्ट घेऊन फायनल आदेश होणार होते मात्र गेल्या तीन-चार महिन्यात एसआयटी स्थापन करण्यासाठी वेळ काढून पणा झाला आणि आज सुनावणीवेळी खालील एसआयटी नेमणूक करण्यात आलेली आहे.
सदर सुनावणी वेळी आम्ही माननीय लोकायुक्त यांना विनंती केली सदर एसआयटीसाठी कालमर्यादा निषेध करण्यात यावी मात्र अशा बाबतीत कार्यमर्यादेचा आदेश आम्ही देऊ शकत नाही असे सांगितले.
यावली मनपा उपायुक्त वैभव साबळे, नगरविकास सचिव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी,
तानाजी रुईकर,सतीश साखळकर, एडवोकेट ओमकार वांगीकर इत्यादी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या