विशाल पाटील यांची प्रचारार्थ कुपवाडमध्ये कोपरा सभा संपन्न...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/04/2024 8:11 PM

सांगली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कुपवाड येथे मा विशाल पाटील यांची कोपरा  सभा पार पडली. यावेळी नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. उपस्थित नागरिकांशी आपुलकीने संवाद साधला व त्यांना "लिफाफा" ह्या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय समाजवादी पार्टी आणि मिरज तालुका ओबीसी संघटनेचे अध्यक्ष आयनोद्दीन मुजावर यांनी जाहीर पाठिंबा दिला. सांगली लोकसभा निवडणूक लढवत असताना  विश्वास ठेवत सर्वपक्षीय नेत्यांकडून आणि संघटनांच्या वतीने पाठिंबा मिळत आहेत याचा आनंद आहे. येणाऱ्या काळात यांचा विश्वास सार्थ ठरवेन. माझं प्रत्येक पाऊल, प्रत्येक कृती हि शेतकरी, कष्टकरी, युवा वर्ग, व्यापारी यांच्या उज्वल भविष्यासाठीच असेल. कुपवाडच्या जनतेने याआधीही मला भरभरून प्रेम दिल आहे आणि यापुढेही देत राहू अशी ग्वाही यावेळी विशाल पाटील यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या