आवाहन

BREAKING NEWS

*जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिराली येथे आतंरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रॅली*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/13/2022 6:14:29 PM

 गडचिरोली, दि.13: दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी आतंरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आतंरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याकरीता जनजागृती होण्या करीता एचआयव्ही/एड्स या विषयावर शासकीय तंत्रनिकेतन,गडचिरोली येथुन स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव या पर्वावर आतंरराष्ट्रीय युवा दिनाची रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य डॉ.अतुल बोराडे,  समन्वयक शासकिय तंत्रनिकेतन सुरेंद्र बाबोंळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर, सर्व मराएनिसोचे कर्मचारी उपस्थित होते.
  12 ऑगस्ट 2022 हा आतंरराष्ट्रीय युवा दिनाचे या वर्षाचे घोषवाक्य “पिढीजात एकात्मता : सर्व वयोगठासाठी जग तयार करणे”होणाऱ्या विविध कार्यक्रमाविषयी माहिती दिली.कार्यक्रमाकरीता महाराष्ट्र राज्य एडृस नियंत्रण संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या