सामाजिक कार्यकर्ते सतिश साखळकर " सांगली भूषण " पुरस्काराने सन्मानित, जबाबदारी वाढली सतिश साखळकर यांचे मत...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/02/2024 10:52 PM

आज माझ्या वाढदिवसाच्या पुर्व संध्येला युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्था सांगली शिवजन्मोत्सव 2024 निमित्ताने सांगली भुषण पुरस्कार मला त्यांनी प्रदान केल्याबद्दल त्यांचे आभार मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून 18 फेब्रुवारी व 19 फेब्रुवारी रोजी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता सामाजिक कामाला प्राध्यान देऊन जीवन जगणे हे आदर्श ठरलेले आहे तरी आजचा पुरस्कार माझ्यावतीने माझी पत्नी विद्या साखळकर हिने स्वीकारला आहे तुम्ही दिलेल्या पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी अजुन वाढलेली आहे.या पुरस्कारास अजुन साजेस काम माझ्या हातुन घडेल ही मी ग्वाही देतो व आपल्या संस्थेने मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल परत एकदा मनापासुन आभारी आहे. 
आणि आज काही प्रसगा मुळे मी पुरस्कार न स्विकारता माझ्या घरच्यांनी घेतली आणि त्यांना सुधा आपल्या घरचे काम कश्या पद्धतीने करतात.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या