सुहास बाबर चालवत आहेत कै अनिल बाबर यांचा वारसा...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 20/02/2024 1:32 PM

स्वर्गीय आमदार अनिल बाबर साहेब आपल्यातून जावून काही दिवस झाले नाहीत.
मात्र त्यांचे सुपुत्र सुहास बाबर कृष्णा नदी कोरडी पडत आहे म्हणून सातारा जिल्हा पालकमंत्री मा.नाम.शुंभू राजे देसाई यांना निवेदन देवून पाणी पुरवठा वाढवून घेतला आहे.
धन्यवाद सुहास बाबर साहेब...
आपण चांगल्या पद्धतीने वारसा चालवत आहात....

आज दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे दुपारी १२:०० वा कोयना धरणाचे Sluice Gate उघडून कोयना नदीमध्ये ५०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे २१०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

सद्यस्थितीत कोयना नदीमध्ये एकूण   २६०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या