सांगली मध्ये IPL मध्ये कित्येक कोटी रुपयाचा बेकायदेशीर क्रिकेट बेटींग सट्टा जुगार रोज खेळला जात असल्याची चर्चा आहे . यात रोज हजारो नागरिक युवक कर्जबाजारी व बरबाद होत आहेत. एकीकडे क्रिकेट सट्टा बुकी माफिया रोज कित्येक करोडो रुपये मिळवुन मालामाल होत आहेत. क्रिकेट सट्टा बुकी कडुन क्रिकेट चा सट्टा घेण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याची चर्चा आहे.हे सर्व राजरोसपणे चालु असताना याची माहिती सामान्य नागरिकांना मिळते. मात्र सांगली पोलिसांना मिळत नाही का? सांगली पोलिस झोपले आहेत का?की त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे का ? हा सांगलीकरांना पडलेला प्रश्न आहे......
सांगली पोलिसांनी क्रिकेट सट्टाबुकीवर कारवाई करून हजारो संसार बरबाद होण्यापासून वाचवावे..
ही तमाम सुज्ञ सांगलीकराकडुन विनंती 🙏🙏....
#सांगली क्रिकेट बेटींग व जुगार विरोधी चळवळ #sanglikar #sanglipolice #bjpmahararashtra #everyonehighlights #DevendraFadnavis #सांगलीकर