खा. नेते यांच्या वाढदिवसानिमित्य पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांचे सत्कार

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 02/07/2020 6:35 AM

गडचिरोली - देवेंद्र देविकार खासदार अशोक नेते राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा,दिल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त कोव्हिड19 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात उत्तम सेवा दिल्या बाबत शैलेश बलकवडे जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे शाल श्रीफळ व वृक्ष देउन सत्कार करण्यात आले यावेडी खासदार अशोक नेते, प्रकाश गेडाम भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र म.रा., रविंद्र ओलालवार जिल्हा महामंत्री, स्वप्नील वरघंटे,भाजपा युवा मोर्चा, डॉ. भारत खटि महामंत्री आदि उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या