ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सांगलीवाडी येथे सांगली अर्बन निधि लि. या वित्तिय संस्थेचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/2/2020 8:40:19 PM

  सांगलीअर्बन निधी लि. या वित्तीय संस्थेचा शुभारंभ, जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते आज करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर-जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील,जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे,मैनुद्दीन बागवान,दिग्विजय सूर्यवंशी,हरिदास पाटील, 
सागर घोडके,आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Other News