कुपवाडमध्ये गैस जळीतग्रस्त अजेटराव कुंदुंबाला नगरसेवक गजानन मगदुम यांनी दिला धीर व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/03/2021 1:45 PM

    
       कुपवाड मधील वाघमोडेनगरमधील आमचे मित्र संदिप अजेटराव यांच्या राहत्या घरी गॅस सिलेंडरला आग लागल्याने घरामधील संसारउपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.तसेच संदिप अजेटराव यांना आग विझवताना इजा झाली,महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी दाखल होवुन आग विझवण्यात आली शेजारी नागरिकांनी वेळेवर सर्व यंत्रणाना फोन लावुन कळविल्याने  मोठा अनर्थ टळला...!!
यावेळी याठिकाणी भेट देवुन संबंधित विभागांना तातडीने पंचनामे करण्याचे सुचना दिल्या व अजेटराव कुटुंबाला धिर देवुन त्यांना सर्वोतेपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आपला नगरसेवक गजानन मगदुम.

Share

Other News

ताज्या बातम्या