भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवस देवळालीत साजरा.

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 06/04/2026 5:02 PM

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवस देवळालीत साजरा.

प्रतिनिधी l देवळाली कॅम्प येथील भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस भगवान कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली देवळालीत स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मंगेश गुप्ता यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरण जनसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोर, बाबू शेठ कृष्णांनी, सोमामल नागदेव, आमोद शहाणे, भारत बलवानी, विवेक मंडाले, प्रकाश कर्डिले उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या