सांगलीत भाजपाचा स्थापना दिवस साजरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/04/2026 9:48 PM

जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसानिमित्ताने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या  जनसंपर्क कार्यालयात सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच डॉक्टर सामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग,जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक(बाबा) शिंदे, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, जिल्हा सरचिटणीस विश्वजीत पाटील,स्मिता भाटकर,जिल्हा सचिव उदय मुळे, जिल्हा उपाध्यक्ष हेमलताताई मोरे, संदीप कुकडे, भाजपचे माजी कोषाध्यक्ष भालचंद्र साठये, नगरसेवक उदय बेलवलकर नगरसेविका योगिताताई राठोड, मनीषाताई कुकडे, मंडलाध्यक्ष राहुल नवलाई, माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, माजी नगरसेवक विनायक सिंहासने, समाधान लोंढे, गणपती साळुंखे, मंडल उपाध्यक्ष चंदन सनदी, सदाशिव पाटील, स्नेहजाताई जगताप, रजनीताई गोखले, सुनंदाताई पाटणकर,नवनाथ खिलारे, सुनील भोसले, अभिषेक ठाकूर, प्रीतीताई काळे, गौस पठाण, आबा जाधव, श्रीधर जाधव, अजिंक्य कुलकर्णी आदी सर्व पदाधिकारी, मोर्चा व प्रकोष्ठचे पदाधिकारी, बूथ प्रमुख,शक्ती केंद्रप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.




Share

Other News

ताज्या बातम्या