तर मग ही गर्दी कशासाठी????

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 06/04/2026 1:57 PM

*OTP आल्यानंतर बील निघतं..OTP आला काहींची बीलं ही निघाली तरी सिलेंडर मिळाला नाही..* एजन्सीजकडून ऑफिसच्या गेटवर सुचना फलक लावण्यात आला आहे की.. *आपलं सिलेंडर बील निघाल्यावर घरपोच होईल ऑफिसला गर्दी करू नये..*
      जनतेने विश्वास ठेवला.. बील निघालं सिलेंडर संपला.. वाट बघितली..सिलेंडर काही आला नाही.. परिणामी अशी ही गर्दी..
   *प्रशासन..काही राजकीय पुढारी सांगत आहेत की गॅसचा तुटवडा होणार नाही सिलेंडरचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे..
     तर मग ही गर्दी कशासाठी?


राजेन्द्र पवार,
कुपवाड 

Share

Other News

ताज्या बातम्या