ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पाडळी शिंदे येथे गोठ्याला आग


  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 5/13/2021 10:46:37 AM

पाडळी शिंदे( प्रतिनिधी ):-येथील रहिवासी तेजराव हैबती शिंदे यांच्या गावाला लागून असलेल्या गट नंबर 99 मधिल शेतातील गुरांच्या गोठ्याला आज 12 मे रोजी आग लागून सकाळी 11 वाजता  लागून गुरांचे वैरण चारा कुटार पीव्हीसी पाइप टिनपत्रे  ठिबक संचाची बंडल या आगीच्या भक्ष्य स्थानी पडली असून कुठलीही जीवित  हानी झाली नाही आग लागल्याचे दिसताच सदर गोठ्याकडे शेकडो नागरिकांनी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले परंतु सदर गोठ्यातील  कडबा व कुटार असल्याने आगीने रुद्र रूप धारण केले होते यात जळून खाक झाले आग लागल्याचे दिसताच नागरिकांनी आग आटोक्यात आणली परंतु त्या आगीत सदर शेतकऱ्यांचे कुटार कडबा पीव्हीसी पाइन टिनपत्रे व ठिबक संचाची काही बंडल जळल्याची माहिती सदर शेतकरी यांनी दिली त्यात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही

Share

Other News