ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

सामान्य माणसाच्या महागाईविरोधातील खदखद व असंतोष प्रतिक्रीया पेटीद्वारे केंद्रापर्यंत पोहोचवले जाणार , सर्वसामान्य जनतेला व्यक्त होण्याची नामी संधी...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 6/14/2021 1:58:26 PM


         वाढत्या महागाई विरोधात सर्व सामान्य नागरिकांनि व्यक्त होण्यासाठी प्रतिक्रिया पेटी आज पासून महानगरपालिका क्षेत्रात बसवण्यात आल्या आहेत. ज्या त्या भागातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया शेजारील प्रतीक्रिया पेटित लिखित स्वरूपात टाकाव्यात त्या प्रतिक्रिया केंद्र सरकार पर्यंत पोचवण्यात येणार आहेत.
                                                                 आज ह्या आंदोलनात
पृथ्वीराज पवार,उमेश देशमुख,सतीश साखळकर,असिफ बावा,युनूस महात,रेखाताई पाटील, महेश पाटील ,डॉ संजय पाटील, संभाजी पोळ,चंद्रकांत सूर्यवंशी,उमर गवंडी, लालूं मिस्त्री,राहुल पाटील,फारूक सगतरास,व इतर नागरिक मोट्या प्रमाणत सहभागी झाले होते.

Share

Other News