युवासेना सावळी आयोजित रक्तदान शिबीर
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख, वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उदघाटन युवासेना जिल्हाप्रमुख सचिनजी कांबळे व उपसरपंच गजानन गाडवे जी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले.
सदर रक्तदान शिबिरात सुमारे 32 रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले. शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेले युवासेना तालुका समन्वयक वैभव माळी, युवासेना उपतालुका अधिकारी रोहित पाटील तसेच सर्व युवासेनेच्या कार्यकर्त्यांचे आभार. याप्रसंगी सोसायटी चेअरमन कुबेर गणे, केशव भोसले उपस्थित होते होते .