ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

हुशार व होतकरू विदयार्थ्याना " मल्हारकांती" च्या वतीने शालेय साहीत्याचे वाटप..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 7/1/2022 8:24:29 AM


     मल्हार क्रांती सेवा संस्थेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना सॅक.  पाणी बाॅटल.  वही.  पेन.  कंपास इ. शैक्षणिक संचाचे वाटप करण्यात आले.  यावेळेस मल्हार क्रांती सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष भारूडकार विजय टेंगले यांनी भारूडाचया माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रबोधन केले.  यावेळेस उपस्थित प्रदेश अध्यक्ष तानाजी व्हनमाने.  नगरसेविका पदमश्री प्रशांत पाटील.  संस्थेचे सचिव अजिंक्य रूपलग.  उपमहापौर प्रशांत पाटील.  जिल्हाध्यक्ष सुखदेव काळे.  कार्याध्यक्ष विजय टेंगले.  शहर अध्यक्ष रोहित व्हनमाने.  मुख्याध्यापक हानमापुरे सर. कुलकर्णी मॅडम. जंगम मॅडम. माने मॅडम.  बेलेकर मॅडम. नदाफ सर आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Share

Other News