ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना मंत्रीपदी संधी देण्याची भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 7/1/2022 4:02:02 PM


    सध्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी
ना एकनाथजी शिंदे साहेब व उप मुख्यमंत्री पदी
ना देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड झाली
त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
आता महाराष्ट्र राज्याचे मंत्रीमंडळ विस्तार होईल
त्यामध्ये सांगलीतील अतिशय शांत , संयमी ,सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ , स्वच्छ चारित्र्य , लोकप्रिय, जनतेच्या हितासाठी 
सतत कार्य करणारे, सांगली विधानसभा मतदार संघाचे विकास कामातून रूप बदलणारे..  फक्त आणि फक्त लोकहिताचेच कार्य करणारे, आमदार कसा असावा तर मा. सुधीर दादा गाडगीळ यांच्या सारखाच अशा कर्तव्यदक्ष, 
कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना
  महाराष्ट्र  राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री पद मिळावे..
हिच माझ्यासारख्या तमाम कार्यकर्ताची इच्छा आहे..
  खरतर सुधीरदादा सारखा आमदार मंत्री मंडळात असणे म्हणजे 
एक लोकाभिमुख सरकार ..  महाराष्ट्राचे सरकार होईल
    ना देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना मंत्री मंडळात संधी द्यावी.. 
हिच तमाम सांगली जनतेची अपेक्षा...
    
*मा शहाजी भोसले

Share

Other News