शिवराज दाबा कराड च्या इक्झीक्युटीव डायनिंग हॉलचा सांगलीत शानदार शुभारंभ...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/12/2023 10:37 AM

शिवराज ढाबा कऱ्हाड पार्सल सेवा सांगली यांच्या एकझिक्युटिव्ह डायनिंग हॉल चा शुभारंभ ह.भ.प.श्री.गुरुनाथ कोटणीस महाराज व सांगली लोकसभा प्रभारी व समन्वयक मा.शेखर इनामदार साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा.विशाल दादा पाटील,जनसुराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष मा.समित दादा कदम,राष्ट्रवादी काँग्रेस सांगली अध्यक्ष मा.संजय बजाज साहेब,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.शिवाजी डोंगरे,आयुक्त सां.मि.कु.मनपा मा.सुनिल पवार साहेब,माजी आमदार मा.दिनकर तात्या पाटील,सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख मा.दिपक बाबा शिंदे,माजी आमदार मा.नितीनराजे शिंदे,भाजपा सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा.प्रकाश ढंग साहेब,उपायुक्त मा.राहुल रोकडे साहेब,महेंद्र चंडाळे,गीताताई सुतार,शिवराज ढाबा कऱ्हाड चे मा.प्रताप साळुंखे ,पृथ्वीराज नाना पाटील आदी नागरिक उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या